एशिलस

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एशिलस

एशिलस (ग्रीक: Αἰσχύλος; अंदाजे इ.स.पू. ५२५/५२४ - अंदाजे इ.स.पू. ४५६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी एशिलस हा पहिला लेखक होता (सॉफोक्लीस व युरिपिडस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ७० ते ९० शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सात आज ज्ञात आहेत. प्रोमेथ्युअस बाउंड हे लोकप्रिय नाटक त्याने लिहिले की नाही, ह्यावर दुमत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →