एव्हॉन (कॉलोराडो)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

एव्हॉन (कॉलोराडो)

एव्हॉन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. ईगल काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४४७ इतकी होती. येथून दोन मैल (तीन किमी) अंतरावर बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →