एलीनॉर रूझवेल्ट

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एलीनॉर रूझवेल्ट

ॲना एलीनॉर रूझवेल्ट (११ ऑक्टोबर, १८८४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका – ७ नोव्हेंबर, १९६२) या एक अमेरिकन राजकीय व्यक्तिमत्व, मुत्सद्दी आणि कार्यकर्त्या होत्या. त्यांचे पती फ्रँकलिन डि. रुझवेल्ट यांच्या १९३३ ते १९४५ या चार अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्या अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. या पदावर त्या सर्वाधिक काळ होत्या. आपल्या प्रवासातून, सार्वजनिक सहभागातून आणि समर्थनातून त्यांनी या भूमिकेला मोठ्या प्रमाणात नवीन आकार दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →