एलिझाबेथ हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश भाषिक चित्रपट आहे. भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर ह्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १६ व्या शतकातील इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ हिच्या जीवनावर आधारित असून त्यात केट ब्लॅंचेटची प्रमुख भूमिका आहे.
ह्या भूमिकेसाठी ब्लॅंचेट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीझोतात आली व तिला अनेक पुरस्कार मिळाले.
एलिझाबेथ (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.