एर्नाकुलम जंक्शन हे केरळच्या कोची शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक हे देखील कोचीमधील एक मोठे स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?