एम्बलम विधानसभा मतदारसंघ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एम्बलम विधानसभा मतदारसंघ हा भारतातील पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा पुडुचेरी लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →