मुथियालपेट विधानसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुथियालपेट विधानसभा मतदारसंघ

मुथियालपेट विधानसभा मतदारसंघ हा भारतातील पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पुडुचेरी नगरपालिकेच्या प्रभाग १-४ आणि ६-८ अंतर्गत येणारा परिसर समाविष्ट आहे. हा पुडुचेरी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →