एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग उद्यान एकूण ३९ एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याया सर्वांचा अनुभव घेता येतो. विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह सुमारे अठराशे देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डन या पुण्याच्या मानबिंदू.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन
यामागील विज्ञान आणि इतिहास.