एमायर रिचर्डसन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एमायर ॲन जर्मिन रिचर्डसन (१४ सप्टेंबर, १९८४:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.

हीने महिला एकदिवसीय पदार्पण ३१ जुलै २००५ रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध केले तर महिला टी२० पदार्पण २७ जून २००८ रोजी वेस्ट इंडीजविरूद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →