एमा स्टोन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

एमा स्टोन

एमिली जीन एमा स्टोन (६ नोव्हेंबर, १९८८:स्कॉट्सडेल, ॲरिझोना, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. अकादमी पुरस्कार, ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार यासह त्या विविध पुरस्कारांच्याप्राप्तकर्ता आहेत. २०१७ मध्ये, त्या जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होत्या आणि टाइम मासिकाने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचे नाव दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →