एफ.सी. रुबिन कझान (रशियन: Футбо́льный клуб Руби́н Каза́нь; तातर: Рубин Казан футбол төркеме) हा रशिया देशाच्या कझान शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एफ.सी. रुबिन कझान
थोडक्यात पण महत्त्वाचे.