एदिर्ने प्रांत

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एदिर्ने प्रांत

एदिर्ने (तुर्की: Edirne ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये ग्रीस व बल्गेरिया देशांच्या सीमेजवळ वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४ लाख आहे. एदिर्ने ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →