एडवर्ड हटन

या विषयातील रहस्ये उलगडा.

लेफ्टनंट जनरल सर एडवर्ड थॉमस हेनरी हटन, केसीबी, केसीएमजी, एफआरजीएस (६ डिसेंबर १८४८ - ४ ऑगस्ट १९२३) हे एक ब्रिटिश सैन्याचे कमांडर होते. त्यांनी ब्रिटिश सैन्यात आरोहित पायदळाचा प्रथम उपयोग केला. नंतर कॅनेडियन मिलिशिया आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचे नेत्रुत्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →