आय.एन.एस. राजपूत (डी१४१) ही भारतीय नौदलाची विनाशिका होती. या विनाशिकेने १९७१ च्या युद्धात पीएनएस गाझी ही पाकिस्तानी पाणबुडी बुडवली होती.
ही युद्धनौका मूळ रॉयल नेव्हीसाठी एचएमएस रोथरहॅम या नावाने बांधली गेली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४२ ते १९४५मध्ये हीने रॉयल नेव्हीमध्ये कारकीर्द केली. १९४५मध्ये निवृत्त केली गेलेली नौका १९४८मध्ये भारतीय आरमाराला विकण्यात आली. १९७६मध्ये ही नौका निवृत्त करण्यात येउन भंगारात काढण्यात आली..
एचएमएस रॉदरहॅम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.