एक्स्ट्रीम जॉब

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एक्स्ट्रिम जॉब हा २०१९ चा दक्षिण कोरियन अॅक्शन - विनोदी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन ली ब्यॉन्ग-ह्योन यांनी केले आहे. या चित्रपटात रयु सिंग-रोंग, ली हेनी, जीन सेओन-क्यु आणि गोंग म्युंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २३ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला.

५.८ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या उत्पादन खर्चात ८१.६ दशलक्ष अमेरिकन डॉलर कमावत आणि केवळ १५ दिवसांत १० दशलक्ष तिकीट विक्रीचा टप्पा ओलांडून, दक्षिण कोरियामध्ये हा चित्रपट खूप यशस्वी ठरला.

जून २०२२ पर्यंत, एक्स्ट्रीम जॉब हा सर्वाधिक कमाई करणारा कोरियन चित्रपट आहे आणि दक्षिण कोरियन चित्रपट इतिहासातील दुसरा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →