एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (टोपणनाव: मंदार; १ जुलै, इ.स. १८८७:रेंदाळ - २२ नोव्हेंबर, इ.स. १९२०:रेंदाळ) हे एक मराठी कवी होते. कोल्हापूरजवळच्या रेंदाळ या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. या गावाचे कुलकर्णीपण रेंदाळकरांच्या वाडवडिलांकडे होते. सुरुवातीच्या काळातील रेंदाळकरांच्या कवितांवर रेंदाळकर या आडनावाऐवजी कुलकर्णी असे आडनाव आढळते, त्याचे कारण हेच होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?