एक डॉक्टर की मौत

या विषयातील रहस्ये उलगडा.

एक डॉक्टर की मौत हा १९९० मध्ये तपन सिन्हा यांनी लिहिलेला हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. चित्रपटा हा एका डॉक्टर आणि त्याच्या संशोधनाला मान्यता देण्याऐवजी बहिष्कृतपणा, नोकरशाहीचे दुर्लक्ष, आणि अपमान ह्या विषयावर आहे. हा चित्रपट १९८२ च्या रामपाद चौधरी यांच्या अभिमन्यू या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट डॉ. सुभाष मुखोपाध्याय यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भारतात इन विट्रो फर्टिलायझेशन उपचारांचा पाया रचला होता, ज्यावेळी दुसरे आघाडीचे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट एडवर्ड्स इंग्लंडमध्ये ह्याच विषयावर प्रयोग करत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →