एंद्र

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एंद्र

एंद्र (फ्रेंच: Indre) हा फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या एंद्र नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →