एंडोस्कोपी म्हणजे शरीराच्या पोकळीमध्ये किंवा मार्गामध्ये दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी अथवा शस्त्रक्रिया असते.
या करिता फायबर ऑप्टिक धाग्यांपासून बनवलेल्या दुर्बिणीचा वापर केला जातो. या मध्ये खालील भागांचा समावेश असतो.
कठोर अथवा लवचिकता असणारी नळी,
संबधित अवयव दिसण्याकरीता शीत प्रकाश वाहून नेण्यासाठी,
भिंग,
निरीक्षण छिद्र,
गरजेनुसार हत्यार टाकण्याकरिता छिद्र.
एंडोस्कोपी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?