हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण.
ऋषी ऋण हे त्यांनी निर्माण केलेले ज्ञान इतरांना देऊन ते फेडता येते असा समज आहे.
ऋषी ऋण
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.