ऋतुजा लटके

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

ऋतुजा रमेश लटके ह्या एक भारतीय राजकारणी असून त्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून १४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या म्हणून काम करत आहेत. त्या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ११ मे २०२२ रोजी रमेश लटके यांचे निधन झाले.



मशाल चिन्हावर निवडून जाणाऱ्या पहिल्या सदस्य.

त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूकीत ऋतुजा विजयी झाल्या. त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकारणी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →