ऊर्जा क्षेत्र ही एक बाजारपेठ आहे जिथे ऊर्जेचा व्यापार होतो व जिथून वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्यांमार्फत घरे तसेच कारखान्यांना ऊर्जेचा पुरवठा केला जातो. या क्षेत्रात पारेषण-संलग्न बद्ध असणाऱ्या अनेक संस्था व कंपन्या विद्युत ऊर्जा तसेच नैसर्गिक वायूंची निर्मिती आणि वितरण करतात, ज्यासाठी सरकारी व काही खाजगी कंपन्या जबाबदार असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऊर्जा क्षेत्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.