उलानबातर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

उलानबातर

उलानबातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलानबातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलानबातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →