उमा भेंडे - मूळ नाव अनसूया, (जन्म : १९४५; - सायन-मुंबई, १९ जुलै २०१७) या मराठी चित्रपटांतील एक अभिनेत्री होत्या. इ.स. १९६०मध्ये "आकाशगंगा" या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात प्रवेशलेल्या उमा भेंडे यांनी मराठीशिवाय, छत्तीसगडी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटांतील अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे यांचे पती होत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उमा भेंडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!