उमरोळी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे व पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. येथे फक्त मंदगतीच्या लोकल,मेमु,शटल गाड्या थांबतात.तसेच चर्चगेट-डहाणु रोड पश्चिम रेल्वे वरील पालघर स्थानकांच्या पुढील उपनगरीय रेल्वे स्थानक आहे. या स्थानकांच्या निमिंतीमुळे परिसरातील दापोली,कोळगांव,उमरोळी,पंचाळी,आगवन,बिरवाडी,पडघे इ.अनेक गांवाना मुंबईला जाणे-येणे सोईस्कर झाले.
उमरोळी हे रेल्वे प्रशासन आणि ग्रामविकास यांच्या श्रमदानातून बनलेले आहे.
उमरोळी (पालघर)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.