उमर गुल (उर्दू: عمرگل, पश्तो: عمرګل) (जन्म १४ एप्रिल १९८४) एक पाकिस्तानी क्रिकेट प्रशिक्षक व माजी क्रिकेट खेळाडू आहे. ते सध्या क्वेटा ग्लॅडिएटर्सचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आपल्या भेदक गोलंदाजीमुळे ते ‘गुलडोझर’ या टोपणनावाने ओळखले जात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उमर गुल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.