उमर अब्दुल्ला

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

उमर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला ( जन्म : १० मार्च १९७०]]) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

उमर अब्दुल्ला ह्यांचे वडील फारुख अब्दुल्ला व दिवंगत आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरचे कधीकाळी मुख्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →