खालील यादी अल्बेनियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. उन्हाळी ऑलिंपिकमधील अल्बेनियाचे पहिले वहिले पदक २०२४ पॅरिस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अल्बेनियाकडे एकूण २ पदके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आल्बेनियाच्या पदकविजेत्यांची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?