उदार पिंटो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

उदार पिंटो - (जन्म - २६ एप्रिल १९०७ हुबळी, कर्नाटक, मृत्यू - ०७ डिसेंबर २००१, वय - ९५ वर्षे) मूळ नाव - लॉरेन्स मार्शल पिंटो. हे व्यावसायिक होते. त्यांनी पाँडिचेरी येथे 'हार्पेगाॅन ॲटेलिअर' नावाचा फर्निचर आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंचा कारखाना काढला होता. तो आजही चालू आहे. श्रीमाताजींचे ते खाजगी सचिव होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →