उदवाडा रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. उदवाडा रेल्वे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस आहे.. उदवाडा रेल्वे स्थानकावर सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.
२०१९मध्ये १२३ वर्षे जुन्या उदवाडा रेल्वे स्थानकाचे नवीनीकरण केले गेले. नवीन इमारतीची रचना पारशी धर्माच्या कोरीव घराच्या संरचनेसारखी आहे.
उदवाडा रेल्वे स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.