उदय टिकेकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

उदय टिकेकर ( ३ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणाऱ्या अभिनेत्री होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →