उत्पल पटेल (जन्म २२ एप्रिल १९९६ गांधीनगर, गुजरात) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि नक्षत्र ग्रुपचे अध्यक्ष आहेत. टाइम्स ऑफ इंडिया द्वारे त्यांना गुजरातचा उदयोन्मुख विकासक (२०२१) हा पुरस्कार देण्यात आला. कोविड काळात सामाजिक कार्यासाठी ते ओळखले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्पल पटेल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.