कल्पित साध्य अथवा विधानाचा दुसरा अर्धा भाग म्हणे उत्तरपद होय.सर्वसाधारण विधान अथवा प्रतिपादनात 'तर' नंतर येणारा विधानाचा भाग हा उत्तरपद असतो.जर ' अ असेल तर ब असते ' वाक्यात ' ब असते ' हे उत्तरपद तर ' अ असेल ' हे पुर्वपद होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तरपद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.