भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहरांच्या खालील यादीमध्ये राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची ३० शहरे दर्शवली आहेत. २०११ सालच्या गणनेनुसार उत्तर प्रदेश भारतामधील सर्वधिक लोकसंखेचे राज्य होते व येथील एकूण लोकसंख्या १९,९५,८१,४७७ इतकी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर प्रदेशमधील शहरांची यादी
थोडक्यात पण महत्त्वाचे.