उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक आगामी निवडणुक आहे. ८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ह्या निवडणुकीत मुलायम सिंह यादवच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने २२४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले तर मुख्यमंत्री मायावतीच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाला केवळ ९७ जागांवर विजय मिळाला. सपाने अखिलेश यादव ह्याची मुख्यमंत्रीप्दावर नेमणूक केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१२
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?