उत्तर प्रदेश पुनर्रचना कायदा, २०००

यामागील विज्ञान आणि इतिहास.

उत्तर प्रदेश पुनर्रचना कायदा, २००० हा भारताच्या संसदेचा एक कायदा आहे जो २००० मध्ये उत्तराखंड राज्याच्या निर्मितीसाठी लागू करण्यात आला होता. तेव्हा नव्या राज्याचे तात्पुरते नाव "उत्तरांचल" होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा कायदा आणला होता. त्यानंतर राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी १ ऑगस्ट २००० रोजी या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तराखंड हे भारतीय प्रजासत्ताकचे २७वे राज्य बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →