उत्तर दिनाजपूर जिल्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

उत्तर दिनाजपूर जिल्हा

उत्तर दिनाजपूर जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →