उटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
उटी या गावातील संपूर्ण लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. उटी हे गाव अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचे जन्मस्थान राहिले आहे. अमेरिकेला स्थायिक झालेले शल्यचिकित्सक डॉक्टर आत्माराम सिताराम गावंडे यांचे मुळगाव हेच आहे.
उटी (महागांव)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.