उझबेक भाषा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

उझबेक भाषा

उझबेक ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा उझबेकिस्तान ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा उझबेकिस्तान तसेच मध्य आशियामधील सुमारे २.५ कोटी लोकांद्वारे वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →