हिंदू मिथकनुसार, देवांनी समुद्र मंथनातून मिळवलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे, उच्चैःश्रवा ("तीक्ष्ण कानांचा") शूभ्रपांढरा, काळ्या शेपटीचा, सात डोकी असलेला उडता घोडा, औटघटकेचे इंद्रपद मिळाले असता राक्षसांचा दानशूर राजा बळी याने हा घोडा इतर रत्नांसोबत मानव लोकात दान केला , इंद्राने वापस आणला; तसेच राक्षस शूंभा-निशुंभांनीसुद्धा तो इंद्राकडून इतर रत्नांसमवेत जिंकून घेतला
उच्चैःश्रवा बहुतेक वेळा सूर्याचे वाहन असे वर्णन केले जाते.
उच्चैःश्रवा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.