उकुली (केरळमधील होळी)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

उकुली हा भारत देशाच्या केरळ राज्यातील होळीचा सण आहे. याला मंजल कुली असेही एक नाव आहे. केरळ राज्यातील कोंकणी आणि कुदुम्बी समाजगटामध्ये या उत्सवाचे विशेष महत्त्व मानले जाते. हळदीचा वापर करून या सणाचा आनंद घेतला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →