उंदरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.
उंदरगाव हे सीना नदीच्या तीरावर पश्चिमेला वसले आहे. माढा वैराग राज्यमार्गावर माढ्यापासून पूर्वेला साधारणपणे सात किलोमीटर तर माढा रेल्वे स्थानकपासून तीन किलोमीटर अंतरावर उंदरगाव आहे.
संपूर्ण भारतात मदुराई नंतर मंदिराचे गाव म्हणून उंदरगाव प्रसिद्ध आहे. गावाच्या चोहूबाजूंनी असलेल्या हिरवळीमुळे गावाला उंदरगावचे सुंदरगाव असे नामाभिधान प्राप्त झाले आहे.
उंदरगाव (माढा)
या विषयावर तज्ञ बना.