ई. डब्ल्यू. स्वांटन इलेव्हन क्रिकेट संघाने एप्रिल १९६४ मध्ये भारताचा दौरा केला. हा ई. डब्ल्यू. स्वांटन इलेव्हनच्या सुदूर पूर्व आणि भारत दौऱ्याचा भारतातील टप्पा होता.
या दौऱ्यात १२ ते १५ एप्रिल १९६४ दरम्यान इडन गार्डन्स, कलकत्ता येथे भारतीय अकरा आणि ई. डब्ल्यू. स्वांटन इलेव्हन यांच्यात चार दिवसांचा प्रथम-श्रेणी सामना खेळला गेला. ई. डब्ल्यू. स्वांटन इलेव्हनने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
ई. डब्ल्यू. स्वांटन इलेव्हन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६३-६४
या विषयातील रहस्ये उलगडा.