सिलोन क्रिकेट संघाने मार्च १९६९ मध्ये भारताचा दौरा केला. या दौऱ्यात दोन प्रथम-श्रेणी सामने खेळले गेले.
८ ते १० मार्च १९६९ दरम्यान तिरुचिरापल्ली येथे मद्रास क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय अकराविरुद्धचा प्रथम-श्रेणी सामना अनिर्णित राहिला.
१५ ते १७ मार्च १९६९ दरम्यान मद्रास येथे मद्रास आणि सिलोन यांच्यात एम. जे. गोपालन ट्रॉफीचा प्रथम-श्रेणी सामना खेळला गेला. सामना अनिर्णित राहिला, मात्र सिलोनने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सिलोन क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६८-६९
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!