ईशा मुखर्जी (जन्म - १० ऑक्टोबर १९२५ - मृत्यू २३ फेब्रुवारी २०१३) श्रीअरविंद यांच्या अनुयायी. दिलीप कुमार रॉय यांची भाच्ची म्हणून श्रीअरविंद आश्रमात त्यांची ओळख होती. श्रीअरविंद यांनी अगदी मोजक्या व्यक्तींनाच बंगाली भाषेत पत्र लिहिली होती, ईशा या त्यापैकी एक होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ईशा मुखर्जी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.