ईरी काउंटी (न्यू यॉर्क)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ईरी काउंटी (न्यू यॉर्क)

ईरी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५४,२३६ इतकी होती.

ईरी काउंटीची रचना १८२१मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशा राहणाऱ्या ईरी जमातीचे नाव दिलेले आहे. ईरी काउंटी बफेलो-नायाग्रा फॉल्स महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →