इस्सी बिलाडी किंवा इशी बिलाडी हे संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रगीत आहे. हे गीत आरिफ अल शेख अब्दुल्ला अल हसनने लिहिले मोहम्मद अब्देल वहाबने याला चाल दिली. १९७१मध्ये राष्ट्राच्या रचनेनंतर याला राष्ट्रगीताचा दर्जा दिला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इस्सी बिलाडी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.