७ ऑक्टोबर २०२३ रोजी, हमासच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टिनी अतिरेकी गटांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण सुरू केले. त्यांनी गाझा सीमा ओलांडून, जवळच्या इस्रायली शहरांमध्ये, लगतची लष्करी ठाणी आणि नागरी वसाहतीमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. हमासने याला ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म म्हणले आहे. प्रसार माध्यमांनी या आक्रमणाची तुलना अमेरिकेवरील ११ सप्टेंबरच्या हल्ल्यांशी केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इस्रायल-हमास युद्ध
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.