सप्त-वार्षिक युद्ध

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सप्त-वार्षिक युद्ध

सप्त-वार्षिक युद्ध १७५५ आणि १७६४ दरम्यान लढले गेले, मुख्य संघर्ष १७५६ पासून १७६३ पर्यंत सात वर्षांच्या कालावधीत झाला.

ग्रेट ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र, पोर्तुगिज राजतंत्र आणि काही छोटी जर्मन साम्राज्ये विरुद्ध फ्रान्सचे राजतंत्र, रशियन साम्राज्य, स्पॅनिश साम्राज्य स्वीडिश साम्राज्य आणि मुघल साम्राज्य आसे हे युद्ध होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →