इष्ट-देव (संस्कृत: इष्टदेवता) ही हिंदू धर्मातील अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये एखादा भक्त आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट देवता किंवा ईश्वरस्वरूपाची उपासना करतो. "इष्ट" म्हणजे प्रिय किंवा इच्छित आणि "देव" म्हणजे देवता. त्यामुळे इष्ट-देव म्हणजे उपासनेसाठी निवडलेली किंवा विशेष श्रद्धा असलेली देवता होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इष्ट-देव
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.